Grampanchayat Logo

ग्रामपंचायत मुळशी खुर्द ता. मुळशी, जि. पुणे

Grampanchayat Logo
आमच्याविषयी - ग्रामपंचायत

✨ ग्रामपंचायत दर्शन ✨

ग्रामपंचायतविषयी माहिती

ग्रामपंचायत माहिती

ग्रामदैवत : सोमजाई देवी / भैरवनाथ मंदिर

लोकसंख्या एकूण : ७८८

स्त्री संख्या : ३८६  |  पुरुष संख्या :४०२

कुटुंब संख्या : १९५  |  घरांची संख्या : ४११

वॉर्ड संख्या : ०३

पाणी सुविधा

मुळशी धरण

बोअरवेल : ७  |  बोऱ्यांची संख्या : ७८

विशेष कनेकशन : १९५

पाणी टाकी RCC : ३

Water ATM

जनउपयोगी सुविधा

वाचनालय

स्मशानभूमी सुविधा

वृक्षारोपण

ऑनलाईन क्यूआर ने घरपट्टी भरणे

वॉटर एटीएम

पायाभूत सुविधा

रस्त्याची लांबी : ६ कि.मी.

भुयारी गटर : १.५ कि.मी.

स्ट्रीट लाईट पोल : ६५

इतर सेवा

ग्रामपंचायत मिळकत उत्पन्न : ₹ २६,०२,०२०

खाद्य धान्य दुकान : १

जनसांख्यिकी

अनुसूचित जाती : १५२  |  अनुसूचित जमाती : २१

एकूण मतदार संख्या (अंदाजे) : ७५०+

जातीनिहाय लोकसंख्या (सन २०११)

जातीस्त्रीपुरुषएकूण
अनुसूचित जाती6587152
अनुसूचित जमाती081321
इतर313309615
एकूण386402781
*सन २०११ जनगणना नुसार (ग्रामपंचायत हद्दीतील सर्व समावेश)
नमुना नं.-०१ अंदाजपत्रक
नमुना नं.-1 गोषवारा
माहिती अधिकार अधिनियम